Namaskar
नमस्कार मित्रांनो आपण या लेखनात 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या सरकारी नोकरी कोणकोणत्या आहेत याची माहिती पाहणार आहोत.
१ पोलिस भरती/ आर्मी भरती/BSF/CRPF
आपण 12वी पासवर या सरक्षण शाखेत नोकरी मिळण्यासठी प्रयत्न करु शकतो. ही नोकरीतून आपणास देशसेवा करु शकतात.
२ MTS and SSC CGL.
ही देखील एक सुवर्णसंधीच आहे 12वी पासवर goverment जॉब मिळवण्याची तर आपण या साठी देखील तयारी करु शकत
३ railway TC
रेल्वे मद्ये नोकरी मिळवणे हि एक मानाची नोकरी मानली जाते तर आपण या नोकरीसाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे यात पगार ही जास्त असतो
४ ग्रामसेवक
ही भरती असते गावामध्ये रुबाबाचे पद म्हणजे ग्रामसेवक ग्रामसेवक ही येक मानाची नोकरी आहे या नोकरीदरम्यान आपणास ग्रामसेवेची संधी मिळते
५INDIAN NAVY AND INDIAN AIRFORCE
आपण या मध्ये X group आणि ग्रुप Y मध्ये आपण नोकरी मिळवू शकतो. ह्यामध्ये आपणास पगार ही जास्त असतो आणि ही नोकरीतून आपणं विदेशात हि जाण्याची संधी मिळू शकते
0 Comments