महाराष्ट्रातील मुलींना मिळणारा मोफत शिक्षण- पहा काय आहे योजना
नमस्कार मित्रांनो मी आपणास मुलींना मोफत शिक्षण योजना बद्दल या लेखात माहिती सांगणार आहे. या योजनेतून मुलींना फायदा होणार आहे. व मुलींना मोफत शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. याचा लाभ मुलींनी अवश्य घ्यावा.
योजनेचे नाव - मुलींना मोफत शिक्षण योजना
उद्देश- महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ घेता येवा
योजना राबवीणारे राज्य - महाराष्ट्र
वर्ष - 2024
या योजनेसाठी पात्रता
विद्यार्थि महाराष्ट्राचा रहिवासी असावा
लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे
मुलींची शाळेतील Bonafite
(टीप:- सदर योजनेचा लाभ हा केवळ पदवी अभ्यासक्रम साठी मिळणार आहे.)
महाराष्ट्रातील मुलींना मिळणारा मोफत शिक्षण
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रहिवासी दाखला
बँक पासबुक खाते
उत्पन्न दाखला
पासपोर्ट छायाचित्रासह फोटो
Bonafite
गुणपत्रक
शाळा सोडल्याचा दाखला
इयत्ता 12 वी नंतरच्या महाराष्ट्रातील 80 लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. हा लाभ डॉक्टर इंजिनिअर यासारख्या 800 अभ्यासक्रमांना मिळणार आहे. तसेच याची सुरुवात 2024-25 पासून सुरू झाली आहे. मुलींना मोफत शिक्षण घेण्यासाठी वार्षिक 1800कोटी रूपये शासन देणार आहे
महाराष्ट्रातील मुलींना मिळणारा मोफत शिक्षण
0 Comments